सातबारा Watch

← खमलेहट्टी

Ferfar #1581 · खमलेहट्टी

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
36
Talathi
सुभाष भिमाप्पा राऊत
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-11-2026 आदेशानुसार खरेदीने- बाजूस दाखल केले 7/12 चे खातेदार 1)रामगोंडा बाळगोंडा पाटील 2) कलगोंडा बाळगोंडा पाटील 3) तानाजी बाळगोंडा पाटील 4) बाबू बाळगोंडा पाटील मयत वारस 4/अ) सुशिला बाबुराव पाटील 4/ब) बाळगोंडा बाबुराव पाटील 4/क) भिमगोंडा बाबुराव पाटील 4/ड) सिदगोंडा बाबुराव पाटील यांनी रक्कम रु.205000(दोन लाख पाच हजार )फक्त देवून रजि. दस्त नं. 2084 दि. 6/7/2019 चे दस्ताने गट नं. 36 मधील खरेदी देणार याचे हिस्सेपैकी क्षेत्र 0.03 आर जमीन कायम खरेदी घेतली असून सदर द्स्ताप्रमाणे गावी फेरफार क्र. 1289 चा नोंदविण्यात आला होता मंडळ अधिकारी यांनी सदरची नोंद रद्द केली आहे महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचेकडील धारण जमिनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा सन 2025 दि. 3/11/2025 प्रमाणे सदरचा व्यवहार नियमाधीन होवून मिळावा म्हणून मा. उपविभागीय अधिकारीसो गड.विभाग गड. यांचेकडे अर्ज दाखल केला होता सदर अर्जाची चौकशीअंती खरेदीदार यांचा तुकडा खरेदी क्षेत्र 0.03 आर नियमाधीन करणेस मंजुरी देण्यात आली असून उपरोक्त रजि खरेदी द्स्ताबाबत नव्याने फेरफार नोंदवून नोंद प्रमाणित करून खरेदी घेणार महादेव शंकर माने यांचे नावे क्षेत्र 0.03 आर नोंद करण्याची अंमलबजावणी तत्काळ करण्याबाबत त्यांचेकडील क्र. आरटीएस/अपिल/एसआर/163/2025 दि. 30/10/2026 ने आदेशित केले आहे त्याप्रमाणे 7/12 पत्रकी अमल होवून मिळावा म्हणून महादेव शंकर माने यांनी वर्दी सोबत आदेशाची प्रत जोडून दिले असून व 7/12 पत्रकी फेरफार क्र.1409 ने बाबू बाळगोंडा पाटील मयत वारस अ) सुशिला बाबुराव पाटील ब) बाळगोंडा बाबुराव पाटील क) भिमगोंडा बाबुराव पाटील ड) सिदगोंडा बाबुराव पाटील यांना 1)रामगोंडा बाळगोंडा पाटील 2) कलगोंडा बाळगोंडा पाटील 3) तानाजी बाळगोंडा पाटील रजि. हक्कसोडपत्र दिलेने 7/12 पत्रकी दाखल असलेले बाबू बाळगोंडा पाटील मयत वारस यांचे क्षेत्रातून 0.03 आर क्षेत्र कमी करून खरेदी देणार महादेव शंकर माने यांचे नाव दाखल करणेस नोंद ता.म.