सातबारा Watch

← बसर्गे बुद्रुक

Ferfar #5650 · बसर्गे बुद्रुक

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
409
Talathi
अश्विनी युवराज भोसले
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 11/06/2026 अधिकारी : तहसिलदार आदेश क्रमांक : क्र .कु.का.क.क.-43/एसआर/09/2026 आदेश दिनांक : 15/05/2026 अर्जदार श्री. रविंद्र शिवाप्पा कांबळे रा. बसर्गे बुद्रुक, ता. गडहिंग्लज यांनी मौजे बसर्गे बुद्रुक येथील चालू गट क्र. ४०९ (जुना सर्व्हे नं. 56) मधील कुळ कायदा कलम ४३ ची अट शिथिल करण्यासाठी शासकीय कोषागारात जमिनीची नजराणा रक्कम रु. १००/- ग्रास प्रणाली मधील चलन क्र. MH001944065202627M दि. ०५/०५/२०२६, डिफेस्ड दि. ०८/०५/२०२६ ने जमा केली आहे. त्याअनुषंगाने मा. तहसिलदार सो. गडहिंग्लज यांचेकडील आदेश क्र .कु.का.क.क.-43/एसआर/09/2026 दिनांक 15/05/2026 नुसार सदर जमिनीच्या ७/१२ वरील कुळ कायदा कलम ४३ प्रमाणे अविभाज्य सत्ता प्रकार आणि कुळ कायदा कलम ४३ ची अट हा इतर हक्कातील शेरा नोंद कमी करण्यात येत आहे. सदर जमिनीचा प्रकार भोगवटादार वर्ग- २ मधून बदलून भोगवटादार वर्ग- १ करण्यात येत आहे. वरीलप्रमाणे आदेश दप्तरी दाखल असे. ता.म.