सातबारा Watch

← बसर्गे बुद्रुक

Ferfar #5654 · बसर्गे बुद्रुक

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
465, 491
Talathi
अश्विनी युवराज भोसले
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : आरटीएस/कावि/2034/2026 आदेश दिनांक : 09/01/2026 बाजूस दाखल गट क्र. 465 व 491 वर मा. तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी गडहिंग्लज यांजकडील पत्र क्र.आरटीएस/कावि/2034/2026 दि. 09/01/2026 व महादेव संतु कांबळे विशेष वसुली अधिकारी श्री लक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या; बसर्गे बु. ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर यांच्या नियम १०७ (१०) जा.क.एसआरओ/38/89/2025-26 दि.18/08/2025 अन्वये आदेश यानुसार कर्जदार श्री. मारुती रामू फडतरे रा. बसर्गे बु. यांचेवर रक्कम रु. 2,70,604/-(दोन लाख सत्तर हजार सहाशे चार रु.) बोजा नोंद व सदरची मिळकत विक्री, हस्तांतरण करणेस अगर कोणत्याही मार्गाने तबदील करणेस मनाई केली असे. श्री. मारुती रामू फडतरे यांचेवर विशेष वसूली अधिकारी श्री लक्ष्मी बिगरशेती सह पतसंस्था मर्या; बसर्गे बु. ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर यांचा र.रु 2,70,604/-रकमेचा बोजा व जमीन हस्तांतरण करण्यास मनाई