Ferfar #5656 · बसर्गे बुद्रुक
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : आरटीएस/कावि/2029/2026
आदेश दिनांक : 09/01/2026
बाजूस दाखल गट क्र. 598 व 603 वर मा. तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी गडहिंग्लज यांजकडील पत्र क्र.आरटीएस/कावि/2029/2026 दि. 09/01/2026 व महादेव संतु कांबळे विशेष वसुली अधिकारी श्री लक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या; बसर्गे बु. ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर यांच्या नियम १०७ (१०) जा.क.एसआरओ/38/84/2025-26 दि.18/08/2025 अन्वये आदेश यानुसार कर्जदार भैरू नाना जाधव रा. बसर्गे बु. यांचेवर रक्कम रु. 33,373/- (तेहतीस हजार तीनशे त्र्याहत्तर रु.) बोजा नोंद व सदरची मिळकत विक्री, हस्तांतरण करणेस अगर कोणत्याही मार्गाने तबदील करणेस मनाई केली असे. भैरू नाना जाधव यांचेवर विशेष वसूली अधिकारी श्री लक्ष्मी बिगरशेती सह पतसंस्था मर्या; बसर्गे बु. ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर यांचा र.रु 33,373/- रकमेचा बोजा व जमीन हस्तांतरण करण्यास मनाई.