सातबारा Watch

← मनवाड

Ferfar #1861 · मनवाड

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
11, 149, 15, 154
Talathi
विलास आप्पा कातकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : एस-१४/२१६१८१६/प्र.कर. ४५८/ल-६ आदेश दिनांक : 15/09/1992 बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार व लिहून देणार सुनिल रामचंद्र पाटील यांच्या लिहून घेणार महानंदा सुनिल पाटील या पत्नी आहेत. तरी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग यांचे कडील दिनांक १५ सप्टेंबर १९९२ च्या परीपत्रक क्रमांक एस-१४/२१६१८१६/प्र.कर. ४५८/ल-६ नुसार स्त्रियांचे हक्क सुरक्षित राहावे या दृष्टीने काही सामाजिक संघटनानी सुचविलेल्या प्रमाणे शासन सबधीताना आदेश देते कि, एखाद्या व्यक्तीने आपल्या स्वतःच्या जमिनीत आपल्या कायदेशीर पत्नीच्या नावाचा सातबाराच्या उताऱ्यात स्वतः बरोबर सहहिस्सेदार म्हणून नोंद घ्यावी अशी स्वेच्छेने विनंती केल्याने महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६, मधील कलमांच्या आधीन राहून फेरफार नोंद दाखल करण्यास नोंद दाखल.