Ferfar #3063 · नंदनवाड
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
मृत्युपत्राने- बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार प्रमोद अनंत कुलकर्णी हे दिनांक दिनांक 12/07/2026 इस रोजी मयत झाले असून त्यांनी त्यांच्या नावे असलेल्या जमिनीबाबत त्यांचे हयातीत दिनांक 23/06/2026 रोजी सागर भरमा मेटकुडली यांच्या नावे मृत्युपत्र लिहून ठेवले ते पुढीलप्रमाणे
1)गट क्रमांक 449 क्षेत्र 1.10 आर पो.ख 0.03 आर आकार 9.25 रु.पै. यापैकी प्रमोद अनंत कुलकर्णी यांना सामाईकात प्राप्त होणारा हिस्साची संपर्ण मिळकत
2) गट क्रमांक 463 क्षेत्र 1.73 आर पो.ख 0.01 आर आकार 19.81 रु.पै. यापैकी प्रमोद अनंत कुलकर्णी यांना सामाईकात प्राप्त होणारा हिस्साची संपर्ण मिळकत
3)गट क्रमांक 525 क्षेत्र 1.46 आर आकार 0.93 रु.पै. यापैकी प्रमोद अनंत कुलकर्णी यांना सामाईकात प्राप्त होणारा हिस्साची संपर्ण मिळकत
सदर मृत्युपत्राप्रमाणे उपरोक्त जमिनीस सागर भरमा मेटकुडली यांचे नावे दाखल व्हावे म्हणून अर्जदार सागर भरमा मेटकुडली यांनी वर्दी अर्जासोबत मृत्युपत्राची छायांकित प्रत जोडून दिल्याने मृत्युपत्राप्रमाणे 7/12 पत्रकी नावे दाखल करणेस नोंद दाखल