सातबारा Watch

← तेरणी

Ferfar #6279 · तेरणी

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
303
Talathi
अभिजीत शंकर डोंगरे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 श्री.लक्ष्मीबाई शिवाजी कुरळे यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 303 चे ७/१२ सदरी लक्ष्मीबाई शिवाजी कुरळे अ.पा.क आई जनाबाई करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे. वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.