Ferfar #6282 · तेरणी
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : श्री सांगमेश्वर विकास सोसायटी तेरणी, तेरणी
लिहुन देणार : आणाप्पा सातापा मुत्नाळे रा. तेरणी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 100,128,1501,203,205,289 क्षेत्र 9.3440 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.