सातबारा Watch

← तेरणी

Ferfar #6283 · तेरणी

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
135, 1454, 246, 390, 397, 404
Talathi
अभिजीत शंकर डोंगरे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहुन घेणार : श्री संगमेश्वर विकास सोसायटी तेरणी, तेरणी लिहुन देणार : आकापा काडापा चौगुले रा. तेरणी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 135,1454,246,390,397,404 क्षेत्र 7.5100 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.