सातबारा Watch

← भडगाव

Ferfar #11799 · भडगाव

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
467/2, 825/2, 825/3, 825/7, 825/9
Talathi
रुपाली कांबळे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : श्री कलेश्वर विकास सेवा सोसा, भडगाव लिहुन देणार : प्रकाश बाळप्पा कोडोली रा. भडगाव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 467/2,825/2,825/3,825/7,825/9 क्षेत्र 2.6600 वर रक्कम रुपये 800000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.