सातबारा Watch

← हसूर - सासगिरी

Ferfar #1084 · हसूर - सासगिरी

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
100, 121, 278
Talathi
शाजमीन कदीर शेख
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार बाळकृष्ण महादेव कडूकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बाळकृष्ण महादेव कडुकर ऐवजी कृष्णा महादेव कडूकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार गडहिंग्लज यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.आरटीएस/कावि/996/2026 दि. 05/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 19 ते 25/03/2026 मधील नोंदणी क्र.पी- P-25157924 अन्वये बाळकृष्ण महादेव कडुकर ऐवजी कृष्णा महादेव कडूकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .