सातबारा Watch

← हिडदूगी

Ferfar #2385 · हिडदूगी

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
639, 641, 646
Talathi
शाजमीन कदीर शेख
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : श्री बसवेश्वर विकास सेवा संस्था मर्यादित हिडदूगी तालुका गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर, हिडदूगी तालुका गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर लिहुन देणार : बसवाणी इरपाना यम्मी रा. हिडदूगी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 639,641,646 क्षेत्र 6.1730 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.