सातबारा Watch

← हिडदूगी

Ferfar #2386 · हिडदूगी

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
441
Talathi
शाजमीन कदीर शेख
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 बाजूस दाखल केलेले जमिनीचे खातेदार दयानंद विरुपाक्ष गड्डी यांनी पत्नी विनिता दयानंद गड्डी हिचे नाव सह हिस्सेदार म्हणून दाखल करणे करिता दिले अर्जावरुन मौजे हिडदुगी ता गडहिंगलज येथील गट नंबर 441 चे भोगवटदार सदरी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचा कडील क्र कार्या.8/आरटीएस/आरआर /774/2025 दि15/05/2025 व महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे कडील परिपत्रक क्र एस 14/2168162/प्र.क्र.458/ल 6 दि 25/09/1992 मधील तरतुदी प्रमाणे अंतर्गत 7/12 चे भोगवटदार सदरी पत्नीचे नाव सह हिस्सेदार म्हणून नाव दाखल करण्यात शासन परिपत्रक क्र एस.14/2168162/प्र.क्र.458/ल6 संमती पत्र व वर्दी आलेने दयानंद विरुपाक्ष गड्डी व त्यांच्या पत्नी विनिता दयानंद गड्डी यांचे समाईक मध्ये नाव दाखल करणेस नोंद केले असे