सातबारा Watch

← दुगूनवाडी

Ferfar #1405 · दुगूनवाडी

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
299, 486/ब
Talathi
अनुराधा मदन हावळ
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : शासन निर्णय क्र. संकीर्ण -२०२५ /प्र.क्र.१७८ /ल-१ आदेश दिनांक : 30/04/2025 कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुद्देशीय विकास बँक मर्या.कोल्हापूर शाखा गडहिंग्लज यांचेकडील जा.क्र. 2425/25 दि. १९/०६/२०२४ चे पत्राप्रमाणे मौजे दुगूनवाडी येथील गट क्र.४८६/ब व २९९ वरील बँक बोजा कमी करून शंकर संतू भंगे 8 आणे व कृष्णा संतू भंगे 8आणे अशी नोंद केली असे ता.म.