सातबारा Watch

← महागांव

Ferfar #7480 · महागांव

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
417, 423
Talathi
जयश्री रमेश चव्हाण
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-10-2026 अधिकारी : इतर आदेश क्रमांक : जा.क्र. कर्जवसुली/१०१/१५६/जप्ती/श्री शिवाजी बँक/सन २०२६ आदेश दिनांक : २१/०९/२०२६ बाजूस दाखल केले जप्ती आदेश जा.क्र. कर्जवसुली/१०१/१५६/जप्ती/श्री शिवाजी बँक/सन २०२६ विशेष वसुली व विक्री अधिकारी श्री शिवाजी बँक लि.गडहिंग्लज यांचेकडील २१/०९/२०२६ चे पत्र व वसुली प्रमाणपत्र जा.क्र. कक्ष-१५/वसुली/काक-१५६/५/२०२६ दि.२३/०७/२०२६ प्रमाणे पारंवरेस शाहू बार्देस्कर यांचे विरुध्द वसुली दाखला जा.क्र.९/२४/ना.बँक/शिवाजी बँक/९८ ब दि.२३/०५/२०२३ मिळवले असुन त्यांचेकडून र.रु. २,६६,७००/- एवढी रक्कम जमीन महसूल थकबाकी वसूल करावयाची असलेने पारंवरेस शाहू बार्देस्कर यांचे ७/१२ पत्रकी इतर अधिकारात जप्ती बोजा नोंद ता.म.