सातबारा Watch

← महागांव

Ferfar #7487 · महागांव

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-12
Objection until
Certified
—
Gat / Survey
1586
Talathi
जयश्री रमेश चव्हाण
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : कमांक आर.टी.एस/अपील/एस.आर/५१/२०२४ आदेश दिनांक : 01/09/2026 आदेशाने बाजूस दाखल खातेदार दिलीप जयराम देसाई रा. महागाव यांनी मौजे महागांव, ता. गडहिंग्लज येथील जमीन गट नं. १५८६ क्षेत्र ४६.५० आर या मिळकतीमधील हे. ०.२३. २५ आर ही मिळकत त्याचे वडिल श्री. जयराम बापू देसाई यांचे नावे ७/१२ पत्रकी दाखल होती मदरची मिळकत त्यांनी दि. २९/०५/२०२३ इ. रोजीच्या बक्षीसपत्राने दिलेली आहे तर उर्वरित क्षेत्र हे ०.23२५ आर ही मिळकत त्याचे चुलते श्री शिवाजी बापू देसाई यांचे नावे दाखल होती ते मयत झालेनंतर त्यांचे सरळ वारस म्हणून सावित्री शिवाजी देसाई, संतोष शिवाजी देसाई , तसेच सविता पांडुरंग पाटील व रेखा सतीश देसाई यांचे नावे ७/१२ पत्रकी दाखल झाली. सदर मिळकतीबाबत श्रीमती सावित्री, सौ. सविता व सौ. रेखा यांनी श्री. संतोष यांचे नावे दि. १९/०५/२०२३ इ. रोजी नोंदणीकृत हक्कसोडपत्र क्र २००२/२०२३ करून दिले. सदरहु नोंदणीकृत हक्कसोडपात्रा आधारे गावचे कागदोपत्री फेरफार क. ६६७९ चा प्रमाणति होवून जमीन गट नं. १५८६ मधील हे. ००४६.५० आर इतक्या संपूर्ण क्षेत्रास श्री. संतोष शिवाजी देसाई यांचे नावची नोंद चुकीचे झालेणे खातेदार दिलीप जयराम देसाई यांनी सदर फेरफार नं. ६६७९ चे मंजुरी विरुध्द मे. उपविभागी अधिकारीसो, गडहिंग्लज विभाग गडहिंग्लज यांचे न्यायालयात कमांक आर.टी. एस/अपील/एस.आर/५१/२०२४ चे दाखल केले असता सदरचे अपील दि ०१/०९/२०२५ इ. रोजी मंजूर होवून मंडल अधिकारी भाग महागांव यांनी प्रमाणित केलेला फेरफार क. ६६७९ चा रद्द करणेत आलेला आहे तसेच दि. १९/०५/२०२३ इ. रोजीच्या नोंदणीकृत बक्षीसपत्र दस्त क. २००३/२०२३ व नोंदणीकृत हक्कसोडपत्र २००२/२०२३ या दोन्ही दस्तांची आदेशाने फेरफार ७/१२ पत्रकी नोंद घेवून फेरफार प्रमाणित करणेत यावा त्यानुसार ७/१२ अंमलबाजवणी करणेत यावी असा आदेश करणेत आलेला आहे तरी मे. उपविभागी अधिकारीसो, गडहिंग्लज विभाग गडहिंग्लज यांचे न्यायालयात चे कामी केलेल्या कमांक आर.टी.एस/अपील/एस.आर/५१/२०२४ दि ०१/०९/२०२६ आदेशानुसार नोंदणीकृत हक्कसोडपत्र दस्त क. २००२/२०२३ दि १९/०५/२०२३ नुसार श्री संतोष शिवाजी देसाई व नोंदणीकृत बक्षीसपत्र दस्त क. २००३/२०२३ दि. १९/०५/२०२३ नुसार दिलीप जयराम देसाई याचे नावे ७/१२ पत्रकी नोंद करणेस ता.म.