सातबारा Watch

← महागांव

Ferfar #7492 · महागांव

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
12
Talathi
जयश्री रमेश चव्हाण
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रमांक एस-१४/२१६८१६/प्र.क्र.४५८/क्र- आदेश दिनांक : 25/06/1992 शासन परिपत्रका प्रमाणे बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार अजित आणाप्पा कांबळे यांनी त्यांच्या नावे दाखल असलेल्या जमिनींना महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रमांक एस-१४/२१६८१६/प्र.क्र.४५८/क्र-६ लक्ष्मी मुक्ती योजने प्रमाणे त्याच्या पत्नी मिनाक्षी अजित कांबळे यांचे नाव सह हिस्सेदार म्हणून दाखल होणेसाठी महाराष्ट्र शासनाचे परीपात्राकासह दिले वर्दी प्रमाणे अजित आणाप्पा कांबळे यांचे नावासोबत सह हिस्सेदार म्हणून पत्नी मिनाक्षी अजित कांबळे यांचे नाव दाखल करणेस नोंद . ता.म.