Ferfar #2479 · हेब्बाळ - जलदयाळ
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 01-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01-10-2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार फ्रान्सिस मस्करेंज यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव पराशी मोती बार्देस्कर ऐवजी फ्रान्सीस मोती मस्करेंज असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार गडहिंग्लज यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.840 दि. 30/05/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 19/06/2024 मधील नोंदणी क्र.पी- P 2426372 अन्वये पराशी मोती बार्देस्कर ऐवजी फ्रान्सीस मोती मस्करेंज असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .