सातबारा Watch

← बिद्रेवाडी

Ferfar #2129 · बिद्रेवाडी

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
159, 167
Talathi
विद्या सुधीर सोनवणे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहुन देणार : स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा गडहिंग्लज लिहुन घेणार : प्रकाश गुंडू चव्हाण यांनी गट नं 167 वर फेरफार क्र 1 ने घेतलेला बोजा स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गडहिंग्लज बोजा र.रु.2,00,000/- गंगुबाई यांचा व गट नं 159 वर फेरफार क्रमांक 1059 ने घेतलेला बोजा स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा गडहिंग्लज यांचा बोजा र.रू 2,00,000/- गंगुबाई यांचे क्षेत्रावर पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील जा,व.क्र. BR/2026-27/001 दि.07/07/2026 रोजीचे पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.