सातबारा Watch

← नेसरी

Ferfar #6224 · नेसरी

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
127
Talathi
Chandrakant N Patil
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आझाद ग्रामीण बी शेती सह पतसंस्था मर्या नेसरी - गहाणखत लिहुन देणार : शिवाजी विठ्ठल कुंभीरकर रा. नेसरी यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 5487-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 127 क्षेत्र 0.4400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी विठ्ठल कुंभीरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : संदीप शिवाजी कुंभीरकर सहकर्जदार - (खाता क्रमांक :- 68) ,