सातबारा Watch

← तारेवाडी

Ferfar #1494 · तारेवाडी

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
220, 239, 32
Talathi
गणेश विष्णूपंत सोनवणे
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहुन घेणार : श्री रामलिंग विकास सेवा संस्था मर्या., तारेवाडी, तारेवाडी, ता. गडहिंग्लज, जि.कोल्हापूर लिहुन देणार : संदीप धोंडिबा देसाई रा. तारेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 220,239,32 क्षेत्र 0.1744 वर रक्कम रुपये 350000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.