Ferfar #1497 · तारेवाडी
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
बाजूस दाखल केलेले गट नंबर/सर्व्हे नंबर 199, 131, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 733 दि.30/06/2011 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला रामदास विष्णू देसाई अ पा क वडील विष्णू देसाई यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.