Ferfar #3400 · हडलगे
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 25/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/09/2026
लिहुन घेणार : हडलगे विकास सेवा संस्था मर्या. हडलगे, मु. पो. हडलगे
लिहुन देणार : संगिता तानाजी कुंभार रा. हडलगे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 445,459,480 क्षेत्र 0.1300 वर रक्कम रुपये 150000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.