सातबारा Watch

← कानडेवाडी

Ferfar #1755 · कानडेवाडी

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-15
Certified
—
Gat / Survey
519, 523, 525, 536
Talathi
शुभम मुंढे
First seen
2d ago · left pending list 7m ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे अ न 83/2010 नि न 113/अ आदेश दिनांक : 02/07/2025 मा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय गडहिंग्लज यांच्या निकालानुसार केस न - 83/2010 नि न- 113/A नुसार अपिलंट न 1 अ हुलजी संतोबा दोरुगुडे व अपिलंट न 2 शिवाजी संतोबा दोरुगुडेयांच्या हिस्सेस सामाईक मध्ये दिलेल्या मिळकतीचा तपशील- मौजे कानडेवाडी येथील गट क्र 519 मध्ये क्षेत्र 0.65 हे आर यांच्या हिस्सेस देण्यात आली 2. प्रतिवादी न 1 रामू हुलाजी दोरुगुडे मयत वारस श्री यशवंत रामू दोरुगुडे यांचे हिस्सेस दिलेल्या मिळकतीचा तपशील खालीलप्रमाण-मौजे कानडेवाडी येथील गट क्र 519 मधील 0.20 हे आर यांच्या हिस्सेस देण्यात आली. 4. प्रकाश विठोबा दोरुगडे व भिवा विठोबा दोरुगडे यांच्या कानडेवाडी येथील यांना मिळकतीचा तपशील खालीलप्रमाणे गट क्र 523 मधील 0.3000 हे आर,गट क्र 525 मधील 0.0300 हे आर यांच्या हिस्सेस देण्यात आली. 5. प्रतिवादी 2 ब प्रकाश विठोबा दोरुगडे व 2 ड शोभा भिवा दोरुगडे यांच्या हिस्सेस मौजे कानडेवाडी येथील गट क्र 536 मधील 0.4100 हे आर देण्यात आली. 6. मारुती हुलजी दोरुगडे यांच्या हिस्सेस मौजे कानडेवाडी येथील गट क्र 519 मधील 0.2700 हे आर यांना देण्यात आला. याप्रमाणे 7/12 पत्रकी नोंद घेऊन अंमल करण्यात आला असे.