Ferfar #2511 · सरोळी
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 764
- Talathi
- अनिल सुखदेव कांबळे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि आजरा अर्बन को-ऑप बँक लि आजरा (मल्टी-स्टेट) ता आजरा जि कोल्हापूर शाखा नेसरी तर्फे शाखाधिकारी जोतीबा बाबू जाधव
गहाणखत लिहुन देणार : सचिन दत्तात्रय देसाई रा. सरोळी यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 5525-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 764 क्षेत्र 0.2370 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन दत्तात्रय देसाई यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.