Ferfar #1586 · इब्राहिमपुर
चंदगड, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
आदेशाने- बाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकती मुळ हेरे सरंजाम वतनाच्या असून त्यांचा भूधारणा प्रकार वर्ग 2 आहे. मुंबई संरजाम जहागीर अँन्ड अदर इनाम ऑफ पोलिटीकॅल नेचर रीझम्पशन रूल्स १९५२ अन्वये ०१/११/१९५२ खालसा झाले आहे.महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र.एसपीआर-३८९३/९९०/प्र.क्र.१४०/ल-४ दि.३१/०५/२००१ व शासन निर्णय क्र.जमीन-३८२६/प्र.क्र.७८/जमीन-०५-अ (ई१४९२५९९) दि.०१/०७/२०२६ प्रमाणे धारणाधिकार भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ (शेती प्रयोजनार्थ)मध्ये रुपांतरीत करणेस पात्र आहेत.त्याचा तपशील त्याप्रमाणे खालीलप्रमाणे आहे.
सन १९५२
नियम ६(१)वाटप 9 (३) (४)
फेरफार क्र. सर्व्हे नं. गट नं खाते क्र
३६३ ४८/१ १५७ ७५
३९३ ३५/२ १६१ समा ७३
३६३ ३५/३ १६२ ४४
३७२ १४४ ४१५ ४४
३७४ १५५ ४२२ समा ३३
३६३ १६८/२ ४४४ ४४
४२४ ६७/२ १९१ समा ४९
३९३ ६७/४ १९३ समा ५०
३६३ ९२/१ २७३ ४४
३९३ १४९ ४१९/अ समा ७४
३९३ १५२ ४१९/ब समा ७४
३७१ ११३ ३४९ समा ७४
३६३ १३८/१,१३९/३, ४०१ ७५
वरीलप्रमाणे जमिन मिळकतींचा धारणाधिकार भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ (शेती प्रयोजनार्थ)मध्ये रुपांतरीत करण्यात येत आहे व इतर हक्कातील अविभाज्य शर्तीचा शेरा कमी करून इतर हक्कात सदर जमिनीचा वापर बिगरशेती कारणासाठी करण्याचा झाल्यास शीघ्रसिद्धगणकानुसार चालू बाजारभावाने होणाऱ्या किमतीच्या 50% रक्कम शासनाकडे भरणे बंधनकारक राहील. सक्षम प्राधिकारी यांचे परवानगी शिवाय बिनशेती वापर झाल्यास शीघ्रसिद्धगणकानुसार चालू बाजारभावाने होणा-या किंमतीच्या 75% रक्कम भरणेस पात्र राहील असा शेरा दाखल केला असे. महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र.एसपीआर-३८९३/९९०/प्र.क्र.१४०/ल-४ दि.३१/०५/२००१ व शासन निर्णय क्र.जमीन-३८२६/प्र.क्र.७८/जमीन-०५-अ (ई१४९२५९९) दि.०१/०७/२०२६ व मा.तहसिलदारसो.चंदगड यांचे कार्यालयाकडील पत्र क्र.आरटीएस/कावी/१६७२/२०२६ दि.१४/०८/२०२६ प्रमाणे नोंद केली असे.