सातबारा Watch

← सत्तेवाडी

Ferfar #516 · सत्तेवाडी

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
195, 95, 99
Talathi
सर्जेराव शामराव घोसरवाडे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/07/2026 मौजे सत्तेवाडी ता. चंदगड येथील जमिनी ह्या हेरे संरजाम खुतातील असून मुंबई संरजाम जहागीर अँन्ड अदर इनाम ऑफ पोलिटीकॅल नेचर रीझम्पशन रूल्स १९५२ अन्वये ०१/११/१९५२ खालसा झाले आहे त्याप्रमाणे तालुका हुं. नं. हू.नं .W.T.N ५६७ दि.०६/०१/१९५५ नुसार फेरफार नोंद झाला असून त्यानुसार राजकीय इनामे खालसा करणेच नियम १९५२ मधील 6 (1) यातील तरतुदीनुसार अनसरून झालेले फेरफार क्र.283,202 प्रमाणे भूधारणा प्रकार भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ करणे कामी महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र.एसपीआर-३८९३/९९०/प्र.क्र.१४०/ल-४ दि.३१/०५/२००१ व शासन निर्णय क्र.जमीन-३८२६/प्र.क्र.७८/जमीन-०५-अ (ई१४९२५९९) दि.०१/०७/२०२६ लगत मा. तहसिलदारसो ता. चंदगड यांचेकडील आरटीएस/कावि/१६७२/२०२६ दि. १४/०८/२०२६ चे पत्रानुसार हेरे सरांजाम जमिनी पूर्ती भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ (शेती प्रयोजनार्थ)मध्ये रुपांतरीत करणे कामी व इतर हक्कातील अविभाज्य शर्तीचा शेरा कमी करून इतर हक्कात सदर जमिनीचा बिगरशेती वापर कारणासाठी करावयाचा असल्यास शीघ्रसिद्धगणकानुसार चालू बाजार भावाने होणाऱ्या किमतीच्या ५०% रक्कम शासनाकडे भरणे बंधनकारक राहील सक्षम प्राधिकारी यांचे परवानगी शिवाय बिगरशेती वापर झाल्यास शीघ्रसिद्धगणकानुसार चालू बाजार भावाने होणाऱ्या किमतीच्या ७५ % रक्कम भरणेस पात्र राहील असा शेरा ठेऊन नोंद करणे कामी नोंद केले असे.