Ferfar #871 · अलबादेवी
चंदगड, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : गजानन वि का स सेवा संस्था, अलबादेवी
लिहुन देणार : रुक्मिणी पांडुरंग पोवार , संदिप पांडुरंग पोवार रा. अलबादेवी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 340, 353, 54, 64, 109, 58, 371 क्षेत्र 0 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.