सातबारा Watch

← सोनारवाडी

Ferfar #829 · सोनारवाडी

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
1, 100, 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 114, 115, 116, 117, 118, 119, 12, 120, 121, 122, 123, 128, 130, 131, 133, 135, 136, 137, 138, 14, 140, 141, 143, 144, 15, 16, 17, 18, 183, 189, 19, 190, 194, 195, 196, 197, 198, 199, 20, 200, 201, 202, 203, 204, 205/अ, 205/ब, 207, 209/अ, 209/ब, 210, 211, 215, 217, 219, 220, 221, 222, 223, 224, 225, 227, 228, 23, 230, 231, 233, 237, 238, 239, 24, 240, 241, 242, 243, 245, 246, 25, 250, 251, 254, 255/अ, 255/ब, 256, 257, 258, 259, 26, 261, 262, 263, 265, 266, 267, 268, 27, 270, 271, 273, 276, 277, 279, 285, 286, 287, 288/अ, 29, 297, 298, 299, 300, 301, 302, 303, 304, 305, 306, 307, 308, 309, 321, 325, 328, 329, 33, 331, 332, 333, 340, 341, 342, 343, 345, 348, 349, 350, 351, 352, 355, 356, 36, 37, 40, 41, 44, 45, 47, 478, 48, 487, 49, 490, 503, 505/अ, 507, 508, 509/ब, 511, 515/अ, 515/ब, 519, 521, 523, 529, 531, 532, 535, 536, 539, 540, 542, 545, 546, 547, 550, 551, 552, 553, 555, 556, 557, 558, 559, 561, 562, 563, 564, 565, 571, 572, 574, 58, 59, 592, 60, 61, 64, 65, 67, 68, 69/ब, 72, 73, 75, 77, 78, 80, 81, 82, 84, 85, 86, 88, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98
Talathi
रोहिदास आंधळे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 मौजे सोनारवाडी ता.चंदगड येथील जमिनी ह्या हेरे संरजाम खुतातील असून मुंबई संरजाम जहागीर अँन्ड अदर इनाम ऑफ पोलिटीकॅल नेचर रीझम्पशन रूल्स १९५२ अन्वये ०१/११/१९५२ खालसा झाले आहे त्याप्रमाणे तालुका हूकुम.नं WTN/20/12/1954 नुसार फेरफार क्रमांक 221 नोंद झाला असून त्यानुसार राजकीय इनामे खालसा करणेच नियम १९५२ मधील 6 (1) यातील तरतुदीनुसार अनसरून झालेले फेरफार क्र. 302,341,342,343,345,346,348,349,350,351,352,354,355,356, 357,358,359, 360,361, 362,363,365, 370,371,372,374,375,376,379,380,381, 383,384,385,386 ,388,389,397,398,399, 401,403,404,405,406,407,408, 410, 416 प्रमाणे भूधारणा प्रकार भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ करणे कामी महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र.एसपीआर-३८९३/९९०/प्र.क्र.१४०/ल-४ दि.३१/०५/२००१ व शासन निर्णय जमीन-३८२६/प्र.क्र.७८/जमीन-०५-अ (ई१४९२५९९) दि.०१/०७/२०२६ लगत मा. तहसिलदारसो ता. चंदगड यांचेकडील आरटीएस/कावि/१६७२/२०२६ दि. १४/०८/२०२६ चे पत्र आणि मा. तहसिलदारसो ता. चंदगड यांचेकडील क्र.हेरे सरंजाम/कावि/१७१५/२०२६ दि.२४/०८/२०२६ चे आदेशानुसार हेरे सरांजाम जमिनी पूर्ती भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ (शेती प्रयोजनार्थ)मध्ये रुपांतरीत करणे कामी व इतर हक्कातील अविभाज्य शर्तीचा शेरा कमी करून इतर हक्कात सदर जमिनीचा बिगरशेती वापर कारणासाठी करावयाचा असल्यास शीघ्रसिद्धगणकानुसार चालू बाजार भावाने होणाऱ्या किमतीच्या ५०% रक्कम शासनाकडे भरणे बंधनकारक राहील सक्षम प्राधिकारी यांचे परवानगी शिवाय बिगरशेती वापर झाल्यास शीघ्रसिद्धगणकानुसार चालू बाजार भावाने होणाऱ्या किमतीच्या ७५ % रक्कम भरणेस पात्र राहील असा शेरा ठेऊन नोंद करणे कामी नोंद केले असे.