सातबारा Watch

← अडकूर

Ferfar #3758 · अडकूर

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-18
Certified
—
Gat / Survey
316, 337, 450, 459, 563, 611
Talathi
संजय पांडुरंग सरोळकर
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026 लिहुन देणार : अडकुर विकास सेवा संस्था मर्या,अडकुर लिहुन घेणार : संदिप नारायण इंगवले यांनी सर्व्हे क्रमांक 459 वर फेरफार क्रमांक 2 ने घेतलेला बोजा डी. बोजा अडकुर सो. र. रु. १,००,०००/- सर्व्हे क्रमांक 450 वर फेरफार क्रमांक 1841 ने घेतलेला बोजा नं १ डि बोजा रु. ३,००,०००/- सर्व्हे क्रमांक 459 वर फेरफार क्रमांक 1841 ने घेतलेला बोजा डी. बोजा अडकुर सो. र. रु. ३,००,०००/- सर्व्हे क्रमांक 563 वर फेरफार क्रमांक 1841 ने घेतलेला बोजा नारायण डी. बोजा र. रु. ३,००,०००/- सर्व्हे क्रमांक 611 वर फेरफार क्रमांक 1841 ने घेतलेला बोजा डि बो र रु 3,00,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.