Ferfar #688 · काजिर्णे
चंदगड, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : ३१८
आदेश दिनांक : 21/10/2026
बाजूस नमूद जमिनीतील खातेदार (जामीनदार)व मान्यता देणार अनंत नागोजी पाटील रा काजीर्ने ता.चंदगड यांनी श्री रवळनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था यांचेकडून घेतलेल्या कर्ज परतफेड केले नसलेने मा. अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचेकडील परिपत्रक क्र.अ.जि.कक्ष/आर/आर/१६९/२०२३/ दि.१९/०५/२०२३ नुसार मा.वसुली अधिकारी श्री रवळनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था चंदगड यांचेकडील जप्ती आदेश क्रमांक जा.क्र.३१८/व अधिकारी/स्थावर जप्ती/रवळनाथ पत स./२०२६-२०२७ दि.२३/१०/२०२६ रोजीचे जप्ती आदेश, व मा.तहसिलदार चंदगड यांचेकडील पत्र क्र जमाबंदी-वसुली/कावी/३४२/४/२०२६ दि.२८/१०/२०२६ चे पत्र इकडे प्राप्त झालेने सदरचे पत्रानुसार वर नमूद खातेदार यांचे गट क्रमांक ६.११,४५,५२,६७,१०१,११२,१३०.नमूद ७/१२/ चे इतर हक्कात जप्ती आदेशात नमूद रक्कम ६१,४०,३०१/- इतक्या रक्कमेचा इतर हक्क सदरी बोजा व हस्तांतरणास बंदी,विक्री करणेचे नाही,बक्षीस देणेचे नाही नावात बदल करणेस बंदी. असा शेरा ठेऊन इतर हक्कात नोंद करणे कामी नोंद केले असे.