सातबारा Watch

← काजिर्णे

Ferfar #690 · काजिर्णे

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
111, 12, 15, 208/13, 209, 63, 66, 9
Talathi
संजय हरीदास राठोड
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026 अधिकारी : इतर आदेश क्रमांक : 316 आदेश दिनांक : 21/10/2026 बाजूस नमूद जमिनीतील खातेदार (जमीनदार) व मान्यता देणार नारायण वाघोजी गावडा रा काजीर्ने ता.चंदगड यांनी श्री रवळनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था यांचेकडून घेतलेल्या कर्ज परतफेड केले नसलेने मा. अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचेकडील परिपत्रक क्र.अ.जि.कक्ष/आर/आर/१६९/२०२३/ दि.१९/०५/२०२३ नुसार मा.वसुली अधिकारी श्री रवळनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था चंदगड यांचेकडील जप्ती आदेश क्रमांक जा.क्र.३१६/व अधिकारी/स्थावर जप्ती/रवळनाथ पत स./२०२६-२०२७ दि.२३/१०/२०२६ रोजीचे जप्ती आदेश, व मा.तहसिलदार चंदगड यांचेकडील पत्र क्र जमाबंदी-वसुली/कावी/३४२/२/२०२६ दि.२८/१०/२०२६ चे पत्र इकडे प्राप्त झालेने सदरचे पत्रानुसार वर नमूद खातेदार यांचे गट क्रमांक १२,१५,६३,६६,१११,२०८/१३,९,२०९. नमूद ७/१२/ चे इतर हक्कात जप्ती आदेशात नमूद रक्कम ६१,४०,३०१/- इतक्या रक्कमेचा इतर हक्क सदरी बोजा व हस्तांतरणास बंदी,विक्री करणेचे नाही,बक्षीस देणेचे नाही नावात बदल करणेस बंदी. असा शेरा ठेऊन इतर हक्कात नोंद करणे कामी नोंद केले असे.