Ferfar #848 · इनाम म्हाळुंगे
चंदगड, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 01-10-2026
लिहुन देणार : श्री भावेश्वरी वी.का.स.सेवा संस्था मर्या.म्हाळुंगे
लिहुन घेणार : शिवाजी ठाणु यादव
यांनी सर्व्हे क्रमांक 118 वर फेरफार क्रमांक 412 ने घेतलेला बोजा श्री भावेश्वरी विकास से सो डी बो र रु 500000/- गणेश पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.