सातबारा Watch

← इनाम म्हाळुंगे

Ferfar #849 · इनाम म्हाळुंगे

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
244, 252
Talathi
सुनिल महादु भंडारे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहुन देणार : श्री भावेश्वरी वी.का.स.सेवा संस्था मर्या म्हाळुंगे लिहुन घेणार : शिवाजी ठाणु यादव यांनी सर्व्हे क्रमांक 244 वर फेरफार क्रमांक 845 ने घेतलेला बोजा दिनांक 07/09/2026 रोजी भावेश्वरी विकास सेवा संस्था मर्या.म्हाळुंगे चा तानाजी ठाणु यादव , शिवाजी ठाणु यादव यांच्या नावे रु.2000000/- या रकमेचा इकरार केला. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.