Ferfar #2692 · कानुर बुद्रुक
चंदगड, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 23/1/6/3
- Talathi
- सुनिल महादु भंडारे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : वेणूगोपाल ग्रामिण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्यादीत चंदगड ता. चंदगड जि. कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : परशराम सतुराम गावडे ,पूर्वा परशराम गावडे ,विठोबा सतुराम गावडे रा. कानुर बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2047-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 23/1/6/3 क्षेत्र 1.3900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री परशराम सतुराम गावडे ,पूर्वा परशराम गावडे ,विठोबा सतुराम गावडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.