सातबारा Watch

← कानुर खुर्द

Ferfar #1248 · कानुर खुर्द

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
48
Talathi
अजय सटुप्पा नाईक
First seen
44h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सांगाती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. औ. वसाहत शिनोळी ता. चंदगड, शाखा चंदगड गहाणखत लिहुन देणार : दिनेश गुंडू पाटील ,दिपक गुंडू पाटील ,मंगेश दत्तात्रय पाटील ,मंदाकिनी दत्तात्रय गावडे ,माधुरी दत्तात्रय पाटील रा. कानुर खुर्द यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2228-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48 क्षेत्र 1.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिनेश गुंडू पाटील ,दिपक गुंडू पाटील ,मंगेश दत्तात्रय पाटील ,मंदाकिनी दत्तात्रय गावडे ,माधुरी दत्तात्रय पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.