सातबारा Watch

← चंदगड

Ferfar #9306 · चंदगड

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
190
Talathi
गजानन नितीन धर्माधिकारी
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि. चंदगड अर्बन को.ऑप बँक लि. चंदगड, ता. चंदगड जि.कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : मुस्ताक अब्दुलअमजीर अत्तार रा. चंदगड यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2155-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 190 क्षेत्र 1.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मुस्ताक अब्दुलअमजीर अत्तार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.