सातबारा Watch

← चंदगड

Ferfar #9308 · चंदगड

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
733
Talathi
गजानन नितीन धर्माधिकारी
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : चंदगड विकास सेवा संस्था मर्या,चंदगड लिहून घेणार : राजेंद्र शिवलिंगाप्पा हुंबरवाडी यांनी डि. वि. का. स. सो. चंदगड र. रू. 3150/- - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्जदार यांनी वर्दी अर्जासोबत चंदगड विकास सेवा संस्था मर्या,चंदगड यांचेकडील जावक क्र .258 दि .13/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.