सातबारा Watch

← चंदगड

Ferfar #9309 · चंदगड

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
77
Talathi
गजानन नितीन धर्माधिकारी
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री ज्योतीर्लींग ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत चंदगड, ता.चंदगड गहाणखत लिहुन देणार : बादशाह बाबासाब नाईकवाडी रा. चंदगड यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2204-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 77 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बादशाह बाबासाब नाईकवाडी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : झिशान बादशाह नाईकवाडी कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,