Ferfar #9310 · चंदगड
चंदगड, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 840/अ/72
- Talathi
- गजानन नितीन धर्माधिकारी
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र अडकूर ता.चंदगड जि.कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : नुसरत मोहसिन पटेकरी ,मोहसिन अब्दुलरहीम पटेकरी रा. चंदगड यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2206-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2490000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 840/अ/72 क्षेत्र 1.8924 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नुसरत मोहसिन पटेकरी ,मोहसिन अब्दुलरहीम पटेकरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2490000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
फातिमा अब्दुलरहीम पटेकरी (खाता क्रमांक :- ) ,