सातबारा Watch

← चंदगड

Ferfar #9311 · चंदगड

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
840/अ/76
Talathi
गजानन नितीन धर्माधिकारी
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : सैनिक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या,चंदगड लिहून घेणार : संतोष उमर गावडे यांनी सर्व्हे क्रमांक : 840/अ/76 तपशिल : दिनांक 06/02/2020 रोजी सैनिक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. चंद चा उमर आपालाल मुल्ला यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 6768 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्जदार यांनी वर्दी अर्जासोबत सैनिक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या,चंदगड यांचेकडील जावक क्र.302/2026 दि.14/08/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.