Ferfar #9314 · चंदगड
चंदगड, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार छाया गोविंद पोवार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अर्चना शिवाजी चव्हाण ऐवजी छाया गोविंद पोवार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार चंदगड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.आरटीएस/एसआर/वि.सु/196/2026 दि. 21/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 30/07/2026 मधील नोंदणी क्र.पी- P-2672231 अन्वये अर्चना शिवाजी चव्हाण ऐवजी छाया गोविंद पोवार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .