Ferfar #9317 · चंदगड
चंदगड, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 165/2/अ
- Talathi
- गजानन नितीन धर्माधिकारी
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : वेणुगोपाल ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.चंदगड
लिहून घेणार : 1.हिदायत खताल नेसरीकर 2.महमदगौस खताल नेसरीकर 3.तौफिक खताल नेसरीकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 165/2/अ तपशिल : प्रमाणे गौस खताल नेसरीकर ,तोफिक खताल नेसरीकर ,हिदायक खताल नेसरीकर यानी वेणूगोपाल ग्रामिण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्यादीत चंदगड ता. चंदगड जि. कोल्हापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 8670
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्जदार हिदायत खताल नेसरीकर यांनी वर्दी अर्ज व दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2250 दिनांक 27/10/2026 चे रिकन्वेंस डीड प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.