Ferfar #2765 · मौजे शिरगांव
चंदगड, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 206
- Talathi
- संजय हरीदास राठोड
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : 068
आदेश दिनांक : 30/10/2026
बाजूस नमूद जमिनीतील खातेदार (कर्जदार) सुहास नारायण सामंत रा मौजे शिरगाव ता.चंदगड यांनी शेतकरी सहकारी संघ सेवकांची सह पत संस्था मर्या कोल्हापूर यांचेकडून घेतलेल्या कर्ज परतफेड केले नसलेने मा. अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचेकडील परिपत्रक क्र.अ.जि.कक्ष/आर/आर/१६९/२०२३/ दि.१९/०५/२०२३ नुसार मा.वसुली अधिकारी शेतकरी सहकारी संघ सेवकांची सह पत संस्था मर्या कोल्हापूर यांचेकडील जप्ती आदेश क्रमांक जा.क्र.०६८/२०२६ स्थावर जप्ती आदेश/दि.२२/०९/२०२६ रोजीचे जप्ती आदेश,व मा.तहसिलदार चंदगड यांचेकडील पत्र क्र जमाबंदी-वसुली/कावी/३०९/२०२५ दि.२८/१०/२०२६ चे पत्र इकडे प्राप्त झालेने सदरचे पत्रानुसार वर नमूद खातेदार यांचे गट क्रमांक २०६. नमूद ७/१२ चे इतर हक्कात जप्ती आदेशात नमूद रक्कम १,३५,२४५/-इतक्या रक्कमेचा इतर हक्क सदरी बोजा व हस्तांतरणास बंदी,विक्री करणेचे नाही,बक्षीस देणेचे नाही नावात बदल करणेस बंदी.असा शेरा ठेऊन इतर हक्कात नोंद करणे कामी नोंद केले असे.