सातबारा Watch

← मजरे शिरगांव

Ferfar #1521 · मजरे शिरगांव

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-17
Certified
—
Gat / Survey
259
Talathi
संजय हरीदास राठोड
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि चंदगड अर्बन को ऑप.बँक लि.चंदगड ता.चंदगड जि.कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : राजाराम रामू तेजम रा. मजरे शिरगांव यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2074-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 259 क्षेत्र 0.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजाराम रामू तेजम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.