Ferfar #1629 · नागनवाडी
चंदगड, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रामचंद्र निंगोजी गावडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रामचंद्र लिंगोजी गावडे ऐवजी रामचंद्र निंगोजी गावडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार चंदगड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.35 दि. 04/03/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 28/06/2023 मधील नोंदणी क्र.पी- 2319783 अन्वये रामचंद्र लिंगोजी गावडे ऐवजी रामचंद्र निंगोजी गावडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .