सातबारा Watch

← वरगांव

Ferfar #891 · वरगांव

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
130
Talathi
स्‍वाती शत्रृघ्‍न शेटवे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 मा. शाखा व्यवस्थापक, कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्यादित, कोल्हापूर शाखा तुर्केवाडी यांजकडील पत्र क्रमांक जावक क्र.तुर्केवाडी//बोजा/२२.२३ दिनांक ३०/०४/२०२२ प्राप्त दिनांक २१/१०/२०२६ नुसार गाव मौजे वरगाव मधील गट क्रमांक १३० मधील इतर अधिकारातील ता. ग देणार अंकुश रामचंद्र पाटील,गावडू रामचंद्र पाटील,पत्नी-निंगुबाई रामचंद्र पाटील, मुली-इंदुबाई पांडूरंग वरपे,मंदाबाई गोपाळ गावडे, लहू रामचंद्र पाटील, विठाबाई नथू बेनके,विमल आपाजी कोकितकर यांची नावे कमी केली.तसेच मालक सदरी असलेले कोल्हापूर जिल्हा स भू वि बॅक लि कोल्हापूर यांचे नाव कमी करून ,अंकुश रामचंद्र पाटील,गावडू रामचंद्र पाटील,निंगुबाई रामचंद्र पाटील, इंदुबाई पांडूरंग वरपे,मंदाबाई गोपाळ गावडे, लहू रामचंद्र पाटील, विठाबाई नथू बेनके,विमल आपाजी कोकितकर यांची नावे मालक सदरी सामाईकात नोंद केली.