Ferfar #1309 · गुडेवाडी
चंदगड, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
मा. शाखा व्यवस्थापक, कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्यादित, कोल्हापूर शाखा तुर्केवाडी यांजकडील पत्र क्रमांक जावक क्र.२०२४-२५/बोजा नोंद दिनांक ३१/१२/२०२४ प्राप्त दिनांक २१/१०/२०२६ नुसार गाव मौजे गुडेवाडी मधील गट क्रमांक २७,४५५,१०९ मधील इतर अधिकारातील ता.ग.- कुमाणा व्हनाजी पाटील, विष्णू व्हनाजी पाटील,मैना व्हनाजी पाटील - र.रु 3200/- ही नोंद व ता.ग.- कुमाणा व्हनाजी पाटील, विष्णू व्हनाजी पाटील,मैना व्हनाजी पाटील यांची नावे कमी केले. तसेच मालक सदरी असलेले कोल्हापूर जिल्हा भूविकास बँक हे नाव कमी करून कुमाणा व्हनाजी पाटील, विष्णू व्हनाजी पाटील,मैना व्हनाजी पाटील यांची नावे नोंद केली.