सातबारा Watch

← गुडेवाडी

Ferfar #1311 · गुडेवाडी

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
374
Talathi
स्‍वाती शत्रृघ्‍न शेटवे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : क्रमांक अ.का.३/भूसुधार/३६२०/९२ आदेश दिनांक : २५/०९/१९९२ आदेशाने मौजे गुडेवाडी येथील गट क्र. ३७४ मधील महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग निर्णय परिपत्रक क्रमांक एस-१४/२१६८१६२ प.क्र.४५८/ल ६ तसेच क्रमांक अ.का.३/भूसुधार/३६२०/९२ दि.२५/०९/१९९२ प्रमाणे लक्ष्मी मुक्ती योजना मालमत्तेमध्ये महिलांचा हिस्सा ७/१२ उताऱ्यात पुरुषाबरोबर स्त्रियांच्या मालकी हक्काची नोंद होणे बाबत गाव मौजे गुडेवाडी येथील गट क्रमांक ३७४ तुकाराम भागाना पाटील यांच्या मालकी सदरी सहहिस्सेदार म्हणून त्यांच्या पत्नी पार्वती तुकाराम पाटील याचे नाव वरील परिपत्रकान्वये नोंद केली.