सातबारा Watch

← मलगड

Ferfar #620 · मलगड

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-15
Objection until
Certified
—
Gat / Survey
101, 147, 149, 177, 181, 191, 217, 22, 230, 231, 241, 252, 275, 278, 279, 283, 284, 291, 292, 34/अ, 50/ब, 61, 73, 8, 85, 90/अ, 90/ब
Talathi
अमोल आनंदा जाधव
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 16/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/09/2026 बाजूस नमूद व खाली तपशीलात नमूद जमिनी हेरे संरजाम खुतातील असून मुंबई संरजाम जहागीर अँन्ड अदर इनाम ऑफ पोलिटीकॅल नेचर रीझम्पशन रूल्स १९५२ अन्वये ०१/११/१९५२ खालसा झाले आहे महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र.एसपीआर-३८९३/९९०/प्र.क्र.१४०/ल-४ दि.३१/०५/२००१ व शासन निर्णय जमीन-३८२६/प्र.क्र.७८/जमीन-०५-अ (ई१४९२५९९) दि.०१/०७/२०२६ प्रमाणे धारणाधिकार भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ (शेती प्रयोजनार्थ)मध्ये रुपांतरीत करणेस पात्र आहेत त्याप्रमाणे तालुका हू.नं .W.T.N ५६७ दि.०६/०१/१९५५ तसेच मे.मामलेदार सो ता.चंदगड यांचा हू.नं ६९/१२/०४/६० प्रमाणे हरे संरजाम सर्वे/नंबर वरील सन १९५२ नियम ६(१)वाटप फेरफार क्र.419,487,461,452,463,453,411,426,487,455,481,457,446,438,440, 477,449,470,471,443,441,420,447,474,464,428,477,434,348,444,443,463,450,448,458,415,424,459,423,422,437,427,466,434,416,436,456,429,442,486,475,432,435,462,421,454,452,416,410,418,473,445,467,412,468,441,451,461,478,470,455,479,483,424,414,476,469,413,422,465,446,481,454,455,482,484,488,439,448,472,417,421,425,431,433, प्रमाणे जमिनीचा धारणाधिकार भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ (शेती प्रयोजनार्थ)मध्ये रुपांतरीत करणे कामी व इतर हक्कातील अविभाज्य शर्तीचा शेरा कमी करून इतर हक्कात सदर जमिनीचा बिगरशेती वापर कारणासाठी करावयाचा असल्यास शीघ्रसिद्धगणकानुसार चालू बाजार भावाने होणाऱ्या किमतीच्या ५०% रक्कम शासनाकडे भरणे बंधनकारक राहील सक्षम प्राधिकारी यांचे परवानगी शिवाय बिगरशेती वापर झाल्यास शीघ्रसिद्धगणकानुसार चालू बाजार भावाने होणाऱ्या किमतीच्या ७५ % रक्कम भरणेस पात्र राहील असा शेरा ठेऊन नोंद करणे कामी महसूल व वनविभाग महाराष्ट्र शासन शासन निर्णय क्र जमीन-३८२६/प्र.क्र.७८/जमीन-०५-अ (ई१४९२५९९) दि.०१/०७/२०२६ नुसार मा. तहसीलदार चंदगड यांचे कडील पत्र क्र आरटीएस /कावी/१६७२/२०२६ दि 14/8/2026 नुसार कळवलेने बाजूस दाखल जमिनीचा धारणाधिकार भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ (शेती प्रयोजनार्थ)मध्ये रुपांतरीत करणे कामी नोंद केले असे.